तळोजा एमआयडीसीतील साडेतीनशे कारखाने ताबडतोब बंद करण्याचे आदेश

प्रभात पर्व न्यूज - Published: 30-May-2018 12:15 pm

तळोजा : नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे प्रदूषणाबाबत दाखल केलेल्या आजच्या (बुधवार ३० मे) सुनावणी दरम्यान तळोजा एमआयडीसी मधील साडेतीनशे कारखाने ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले असून न्यायालयाने सीईटीपीला मागील पाच कोटी रुपयांच्या दंडा व्यतिरिक्त अधिकचा पाच कोटी दंड आकारला आहे.
          अरविंद म्हात्रे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषण काही केल्या थांबत नसून न्यायालयाने यासाठी सुधारणा होण्यासाठी वेळ देऊन सुद्धा काही उपयोग झाल्याचे दिसून येत नव्हते. कासाडी नदीच्या प्रदुषणामुळे दिवसेंदिवस होणारी दुरावस्था, रासायनिक कारखान्यामुळे हवेचे प्रदूषण आणि त्यामुळे होणारे विविध जीवघेणे आजार यामुळे न्यायालयाने तळोजा एमआयडीसीतील रासायनिक प्रक्रिया, खतनिर्मिती व मत्स्य व्यवसायाशी निगडित असे साडेतीनशे कारखाने ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
          दरम्यान, हरित लवादाच्या कारवाईमुळे तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणा विरोधातील आपला लढा यशस्वी होत असल्याने याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement