पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७५ नवे रूग्ण; २ मृत्यूंची नोंद, १३१ जण कोरानामुक्त

प्रभात पर्व न्यूज - Published: 02-Dec-2020 05:36 pm

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (बुधवार, ०२ डिसेंबर) ७५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेल आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५५९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २४४४६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५६८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement