पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे १९ नवे रूग्ण; २२ जण कोरोनामुक्त

प्रभात पर्व न्यूज - Published: 01-Dec-2020 07:39 pm

पनवेल : पनवेल ग्रामीणमध्ये आज (मंगळवार, ०१ डिसेंबर) १९ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून २२ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंतच्या एकूण ७४१८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ७०३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे २४७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement