वाढीव वीजबिल विरोधात मनसेचे पनवेलमध्ये आंदोलन

प्रभात पर्व न्यूज - Published: 26-Nov-2020 03:56 pm

पनवेल : वाढीव वीजबिल विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले असून पनवेलमध्ये मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चा काढून महावितरणाचा निषेध केला. वीजबिल दरवाढ कमी होई पर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार असून आज आम्ही शांततेत मोर्चा काढला आहे. परंतु आमची मागणी मान्य झाली नाही तर, आज जसा मोर्चा रोखण्यासाठी पोलीस छावणी लावली होती तीच पोलीस छावणी वीजबिल कार्यालयाला लावावी लागेल प्रतिक्रिया अतुल भगत यांनी यावेळी व्यक्त केली.

              यावेळी मनसेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, मनविसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय काशीद, पनवेल तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ, पनवेल तालुका सचिव अमोल पाटील, उपाध्यक्ष प्रवीण दळवी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब, महाराष्ट्र नवनिर्माण स्वयंरोजगार संघटक रायगड जिल्हा रामदास पाटील, नवीन पनवेल शहराध्यक्ष पराग बलाड, नवीन पनवेल उप शहराध्यक्ष यतीन देशमुख, वाहतूक सेनेचे कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण, कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, पनवेल शहराध्यक्ष शीतल सिलकर, कळंबोली उप शहराध्यक्ष विवेक बोराडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement