पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ११९ नवे रूग्ण; एका मृत्यूची नोंद, ६७ जण कोरानामुक्त

प्रभात पर्व न्यूज - Published: 25-Nov-2020 06:03 pm

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (बुधवार, २५ नोव्हेंबर) ११९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच नवीन पनवेल येथील एका मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५०८८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३९१६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement