पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ८३ नवे रूग्ण; २ मृत्यूंची नोंद, ३१ जण कोरानामुक्त

प्रभात पर्व न्यूज - Published: 24-Nov-2020 05:19 pm

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (मंगळवार, २४ नोव्हेंबर) ८३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघर आणि तोंडरे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४९६९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३८४९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५४५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement