पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांची रायगडच्या उपजिल्हाधिकारीपदी बढती

प्रभात पर्व न्यूज - Published: 20-Nov-2020 12:55 pm

मुंबई : पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांना रायगडच्या उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे. राज्य सरकारने १९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांची रायगडचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रिक्त झालेल्या पनवेलच्या तहसीलदारपदी एक-दोन दिवसांत नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

              फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन तहसीलदार दीपक आकडे यांच्या बदलीनंतर अमित सानप यांची पनवेलचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तहसीलदार म्हणून केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळल्याचे बोलले जात आहे. 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement