पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २८ नवे रूग्ण; एका मृत्यूची नोंद, ३२ जण कोरानामुक्त

प्रभात पर्व न्यूज - Published: 15-Nov-2020 04:55 pm

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (रविवार, १५ नोव्हेंबर) २८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच कामोठे येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४४२८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३३९३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४६९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement